 
        
            Madhavi Bhat | माधवी भट
            
    
                डॉ. माधवी भट :- MA, BED,  PH.D.)
*  महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, तरुण भारत इत्यादी वृत्तपत्रांतून सदरलेखन.
*  मराठी आणि बांगला भाषेच्या अभ्यासक, अनुवादक.
*  'रवींद्रसंगीत' हे लोकप्रिय सदर लेखन.
*  क्षण एक पुरे प्रेमाचा', त्वचेचिया राना..' 'डार्क फँटसी' हे नाट्यलेखन.
*  'मान्सून मेमरीज'हा दीर्घांक लिहून रंगभूमीवर सादर.
*  स्टोरीटेल साठी 'थ्री कटिंग'' या ऑडीओ सिरीजचे लेखन.
*  बांगला कवितांचे मराठी अनुवाद शब्द मल्हार (नाशिक), युगवाणी (नागपूर) मासिकांत प्रसिध्द
            
 
                             
      
                                 
             
             
             
            