Jagaychihi Sakti ahe.. | जगायचीही सक्ती आहे...
'जगणं इतकं परावलंबी की, जगण्यालाही राहू नये अर्थ कुठलाच ! औषधोपचारही निरुपयोगी ठरलेले. जगणं कसलं ? हे तर वेदना सहन करत मरण लांबवणं. अशा अर्थशून्य आयुष्याची अखेर करण्याचा माणसाला अधिकार हवा. आयुष्याचा शेवट करण्याचा हा अधिकार म्हणजेच आजवर जगलेल्या आयुष्याचा सन्मान. धर्म, संस्कृती, भावना आणि कायदा यांच्या गुंत्यात अडकलेला इच्छामरणाचा प्रश्न तर्कशुध्द विचारासाठी सर्वांसमोर ठेवणारे जगायचीही सक्ती आहे... '
ISBN: 978-81-7434-954-5
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५' X ८.५"
- पहिली आवृत्ती:एप्रिल २०१६
- सद्य आवृत्ती:एप्रिल २०१६
- मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी'
More Books By Mangala Athalekar | मंगला आठलेकर
Punha Ekada Stri Purush Tulana | पुन्हा एकदा 'स्त्री -पुरुष' तुलना'
Mangala Athalekar | मंगला आठलेकर
₹206
₹275
Mahapurushachya najaretun stri | महापुरुषाच्या नजरेतून स्त्री
Mangala Athalekar | मंगला आठलेकर
₹338
₹375
Jagaychihi Sakti ahe.. | जगायचीही सक्ती आहे...
Mangala Athalekar | मंगला आठलेकर
₹180
₹200
Out of Stock
He Dukkha Kunya Janmache | हे दु:ख कुण्या जन्माचे
Mangala Athalekar | मंगला आठलेकर
₹135
₹150
Out of Stock
Gargi Ajun Jeevant Aahe | गार्गी अजून जिवंत आहे
Mangala Athalekar | मंगला आठलेकर
₹113
₹125
Out of Stock
Gargi Ajun Jivant Ahe | गार्गी अजून जिवंत आहे
Mangala Athalekar | मंगला आठलेकर
₹113
₹125
Out of Stock