Paradh | पारध

Paradh | पारध

'‘तो’ खरा कोण होता? रिकार्डो क्लेमन्ट की अडॉल्फ आईषमान? अेकक निष्पाप, साधा-सरळ अर्जेंटाइन नागरिक? की साठ लाख ज्यूंच्या सामूहिक संहाराला ‘हॉलोकास्ट’ला जबाबदार असणारा नाझी नरपशू? दुस-या महायुद्धानंतर तब्बल अठरा वर्षे अज्ञातवासात असलेल्या अेाका बड्या युद्धगुन्हेगाराचा माग काढून त्याला न्यायदेवतेपुढे खेचणा-या इस्रायलच्या ‘मोसाद’ या गुप्तहेर संघटनेची चित्तथरारक, रोमांचकारी सत्यकथा. '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५ " X ८.५"
पहिली आवृत्ती : मे २००८
सद्य आवृत्ती : सप्टेंबर २०१२
मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 175
Offer ₹ 158
You Save
₹ 17 (10%)