Praptikaravishayi | प्राप्तिकराविषयी

Praptikaravishayi | प्राप्तिकराविषयी

* प्राप्तिकराविषयी पॅन असला, तर दरवर्षी रिटर्न भरावेच लागते का? * मित्राकडून घेतलेल्या गृहकर्जाच्या व्याजाची वजावट मिळते का? * वैयक्तिक वापरातील वस्तू विकताना होणारा नफा करमुक्त असतो का? * रिटर्न नेमके कुणाला भरावे लागतात? रिटर्न भरलेच नाही, तर काय होते? * किरकोळ व्यापा-यालाही आपल्या हिशोबाचे ऑडिट करून घ्यावे लागते का? * व्यवसायातील तोटा पगाराच्या उत्पन्नातून वजा मिळतो का? * फ्लॅट विकताना बाजारभावापेक्षा कमी किमतीने विकला, तर काय होते? * २० हजारांवर रोखीत कर्ज घेतले, तर कर्जाच्या रकमेइतका दंड होतो का? * ज्येष्ठ नागरिकाला दरमहा २४ हजार रुपये उत्पन्न मिळूनही प्राप्तिकर कसा भरावा लागत नाही? * जमीन/घर विकून झालेला नफा गुंतवणूक करून वाचवता येतो का? या आणि अशाच इतरही असंख्य किचकट प्रश्नांना सुबोध उत्तरे देणारे हे पुस्तक आहे. प्रामाणिक करदात्यांप्रमाणेच अनुभवी सल्लागारांनाही ते उपयुक्त ठरू शकेल. '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५" X ८.५"
पहिली आवृत्ती : जून २००७
सद्य आवृत्ती : जून २००८
मुखपृष्ठ ; सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 275
Offer ₹ 247.5
You Save
₹ 27.5 (10%)
Out of Stock