Income tax vishayi sare kahi | इन्कम टॅक्सविषयी सारे काही

Income tax vishayi sare kahi | इन्कम टॅक्सविषयी सारे काही

* पगारदारांनी आपला इन्कम टॅक्स कसा वाचवावा ? 

* होमलोनच्या व्याजावर किती वजावट मिळते ? ती प्रत्येक सहमालकाला मिळते का ? 

* सेकंड होम तुमचा इन्कम टॅक्स कसा वाचवते ? 

* वीस हजार किंवा त्याहून अधिक रकमेचे कर्ज रोखीत का घेऊ नये ? 

* घर, जमीन, दागिने विकून होणा-या कॅपिटल गेन्सवरील इन्कम टॅक्स कसा वाचवावा ? 

* फ्लॅट विकताना बाजारभावापेक्षा कमी दराने विकला तर काय होते ? 

* शेअर्स, म्युच्युअल फंडाची युनिट्स, बॉण्ड्सवरील उत्पन्नावर इन्कम टॅक्स कसा आकारला जातो ? 

* कोणत्या नातेवाइकांकडून मिळालेली गिफ्ट करमुक्त असते ? 

* टी.डी.एस. टाळण्याचे राजमार्ग कोणते ? 

* पॅन असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरावेच लागते का ? 

* अपंग नातेवाइकांच्या वैद्यकीय देखभालीच्या खर्चावर किती वजावट मिळते ? 

या आणि तुमच्या मनातील अशा अक्षरश: शेकडो प्रश्नांना सुंदर मराठीत उत्तरे देणारे 

हे पुस्तक करदाते, करसल्लागार व विद्यार्थ्यांनाही उपयुक्त ठरेल. 

ISBN: 978-81-7434-618-6
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : जुलै २०१३
  • मुखपृष्ठ : कमल शेडगे
  • राजहंस क्रमांक : G-04-2013
M.R.P ₹ 275
Offer ₹ 247.5
You Save ₹ 27.5 (10%)
Out of Stock