जन्म : २० जून ............... मृत्यू : १७ जानेवारी २०१५
व्यावसायिक चार्टर्ड अकौंटंट
* १९९४ पासून पुण्यात व्यवसाय.
* अनेक संस्था व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे ऑडिटर व प्राप्तीकर सल्लागार.
* विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांमधून प्राप्तीकरविषयक सातत्यपूर्ण लेखन.
*** राजहंस प्प्ररकाशन व्दारे प्रकाशित पुस्तके :
* 'प्राप्प्तीतिकराविषयी' (२००७)
* बखर भारतीय प्राप्तिकराची (२०११,)
* अशी करा गुंतवणूक, असा वाचवा प्राप्तिकर (२०१२)
* इन्कम टॅक्सविषयी सारे काही (२०१३,)
* बखर भारतीय प्राप्तिकराची या पुस्तकाला सी .डी.देशमुख पुरस्कार महाराष्ट्र राज्य शासनाचे उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार, २०११ जाहीर
* बखर भारतीय प्राप्तिकराची प्रादेशिक भाषेतील पुस्तकांस देण्यात येणारा मुखपृष्ठासाठी असलेला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार,चित्रकार : कमल शेडगे फेडरेशन ऑफ इण्डियन पब्लिशर्स, नवी दिल्ली
* भारतीय इन्कम टक्स की कहानी- बखर भारतीय प्राप्तीकराची या मूळ मराठीच्या हिंदी अनुवादाला मामा वरेरकर स्वर्ण पुरस्कार महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी सप्टेंबर २०१९