Nandanvan | नंदनवन
स्थलांतर करू पाहणार्या पक्ष्यांच्या एका थव्याला, प्रवासामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. एका टप्प्यावर प्रत्यक्ष नेत्याचे नीतिधैर्य संपते. नेताहीन थवा दिशाहीन होऊन इतस्तत: विखुरतो. या प्रवासात शिकून शहाणा होत असलेला एक लहान पक्षी सर्वांना धीर देतो. अखेरच्या संकटापार जाण्याची उमेद त्यांना देतो. नंदनवन संगीत-नृत्य-नाट्य
ISBN: 978-93-19625-53-6
- पहिली आवृत्ती : डिसेंबर २०२३
- चित्रकार : श्याम भूतकर
- छायाचित्रे : शेखर गोडबोले
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ " X८.५"
- बुक कोड : L-02-2023