Rangmudra | रंगमुद्रा
'हे सारेच जण मोठे कलावंत. प्रत्येकानं आपल्या कर्तृत्वानं कलेच्या क्षेत्रात ठसा उमटवलेला. या कलावंतांचं व्यक्तिमत्व, त्यांची जडणघडण, त्यांचं योगदान यांचा वेध घेत घेत रंगभूमीचं प्रयोजन, समाजाच्या अभिरुचीची घडण, सर्जनशील निर्मितीची प्रक्रिया यांचाही शोध घेणारे रंगमुद्रा '
ISBN: 978-81-7434-432-8
- बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : सप्टेंबर २००८
- सद्य आवृत्ती : सप्टेंबर २००८
- मुखपृष्ठ ; रवी पांडे'