Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Bittoochee Suryasahal | बिट्टूची सूर्यसहल

Bittoochee Suryasahal | बिट्टूची सूर्यसहल

मंगळग्रहावर यान उतरल्याची बातमी बिट्टूने 

टीव्हीवर पाहिली आणि त्याला एक मस्त कल्पना सुचली. 

सूर्यावर जाण्यासाठी अवकाशयान तयार करायचे ठरवून 

बिट्टू कामाला लागला. कसे बनवले त्याने हे यान ? 

तो यानातून सूर्यावर गेला का ? बिट्टू आणि त्याच्यासारख्याच 

इतर डोकेबाज मुलांच्या गोष्टी या पुस्तकात वाचू या- 

बिट्टूची सूर्यसहल

ISBN: 978-93-95483-37-7
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : एप्रिल २०२३
  • मुखपृष्ठ : सागर नेने
  • अंतर्गत मांडणी : शर्मिली जोशी
  • राजहंस क्रमांक : D-04-2023
M.R.P ₹ 50
Offer ₹ 38
You Save ₹ 12 (24%)