Yugantar (Sugam Saransh) | युगांतर (सुगम सारांश)

Yugantar (Sugam Saransh) | युगांतर (सुगम सारांश)

युगांतर सहस्रकाच्या उंबरठयावर आज एक नवी औद्योगिक क्रांती 

वेगाने आकार घेते आहे. ही आहे सौम्य औद्योगिक क्रांती. 

कारण औद्योगिक युगातले अनेक जाच, काच व ताप सौम्य 

करत नेण्याची गुंजाइश तिच्यात आहे. अभूतपूर्व अशा सार्वत्रिक 

संपर्कशक्तीमुळे आता ग्राहक-उत्पादक थेट संबंध तसेच पारदर्शक 

व सहभागी निर्णयप्रक्रिया शक्य होत आहे व ही निर्णयप्रक्रिया आंधळया 

बाजारपेठेच्या व बधीर नोकरशाहीच्या पलीकडे नेणारी असेल. 

बहुउत्पादक आणि तरीही अल्पभांडवली तंत्रामुळे आता श्रमिकच 

ग्राहकोत्पादक बनू शकेल. समतेच्या नावाखाली सर्वांना नोकर बनवून 

टाकणा-या समाजसत्तावादाचे स्वप्न आता विरले आहे. आता स्वप्न आहे ते 

सर्वोद्योजक समाजाचे. व्यक्तिस्वातंत्र्य आणि योगदानात्मक न्याय अबाधित 

ठेवून सामाजिक सुरक्षा जाळे विणण्याचे. आजच्या इतिहासाची नव्या नजरेने 

आर्थिक-राजकीय-नैतिक व रीतीविषयक मीमांसा करणारे कालचे 

दुराग्रह झटकून टाकून उद्याचे भविष्य वाचणारे युगांतर 

  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २०००
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
  • राजहंस क्रमांक : J-01-2000
M.R.P ₹ 25
Offer ₹ 22.5
You Save ₹ 2.5 (10%)
Out of Stock