Vivekayatree: | विवेकयात्री
मानवी संस्कृतीतील तत्त्वज्ञानाच्या वाटचालीचा इतिहास म्हणजे
विवेक आणि अविवेक यांच्यातील संघर्षाचा इतिहास.
हा इतिहास आहे अनेक चढ-उतारांचा, खाचखळग्यांचा.
ही वाटचाल आहे काटेरी रस्त्यांची, वादळवाऱ्याची,
संघर्षाची, जय-पराजयाची, कधी दिशाहीन, तर कधी उलट दिशेची.
अंधाराची पर्वा न करता ठामपणे पावले टाकत
ही वाट चालणारे तत्त्वज्ञ म्हणजे
मानवाच्या उन्नयनासाठी झटणारे, ही वाट उजळून टाकणारे दीपस्तंभच !
पाश्चात्त्य आणि पौर्वात्य तत्त्वज्ञांची आयुष्ये, त्यांची जडणघडण,
विश्वाची, निसर्गाची, मानवी मनाची रहस्ये शोधण्याची
त्यांनी केलेली अविश्रांत धडपड या साऱ्याचा वेधक धांडोळा.
ISBN: 978-93-95483-91-9
- बाईंडिंग :हार्ड बाईंडिंग
- आकार :6.75 " X 9.5"
- पहिली आवृत्ती :मे 2026
- मुखपृष्ठ आणि अंतर्गत मांडणी : शेखर गोडबोले
- राजहंस क्रमांक : E-01-2026 (1247)