
Walt Disnye | वॉल्ट डिस्ने
मिकी माउस, डॉनल्ड डक या
आणि अशाच इतरही असंख्य
पात्रांची निर्मिती करून जगभरातल्या
आबालवृद्धांना कल्पनारम्य जगातली
सुहानी सफर घडवून आणणा-या
एका अफलातून
माणसाची निखळ चरित्रकथा.
ISBN: 978-81-7434-416-8
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : मे २००८
- सद्य आवृत्ती : जुलै २०११
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'