Alfred Hichcock  | आल्फ्रेड हिचकॉक

Alfred Hichcock | आल्फ्रेड हिचकॉक

'आल्फ्रेड हिचकॉक...संदेहपटांच्या क्षेत्राचा अनभिषिक्त सम्राट! `सम्राट मास्टर हे त्याला मिळालेलं बिरूद अयोग्य नसलं तरी त्याला पूर्णार्थानं न्याय देण्यास मात्र ते असमर्थ आहे. संदेहाशिवाय चित्रपटातील अनेक तंत्रमंत्रांचाही तो `मास्टर होता. त्याच्या सर्वच्या सर्व चित्रपटांचा आढावा घेत असताना त्या चित्रमहर्षीच्या बहुमिती प्रतिभेचा आस्वादक वेध घेणारे हे पुस्तक वाचले म्हणजे हिचकॉक हा ख-या अर्थानं चित्रसृष्टीतला हा ख-या अर्थानं चित्रसृष्टीतला अजोड असा `द मॅन हू न्यू टू मच होता, या थक्क करणारा प्रत्यय येतो. '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५" X ८.५"
पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २००३
सद्य आवृत्ती : सप्टेंबर २०१२
मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 300
Offer ₹ 270
You Save
₹ 30 (10%)