
Thakare Viruddha Thakare | ठाकरे विरुद्ध ठाकरे
Translater:
Shirish Sahasrabudhe | शिरीष सहस्रबुद्धे
'‘ठाकरे म्हणजे अर्धशतकाहून अधिक काळ
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले घराणे.
प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील
प्रमुख नेत्यांपैकी एक.
‘शिवसेना स्थापन करणारे बाळासाहेब ठाकरे
म्हणजे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर
देशभरात दरारा असलेले नाव.
पण बाळासाहेबांच्या डोळ्यांदेखत
‘शिवसेनेत फूट पडली अन्
‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना जन्माला आली.
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे हे दोघे
एकमेकांविरोधात उभे ठाकले !
दोन सेना. दोन सेनापती.
काय असणार या दोघांची रणनीती अन् नियती ?
महाराष्ट्राच्या राजकारणातील एका विलक्षण
सत्तासंघर्षाचा विविध अंगांनी घेतलेला वेध
ISBN: 978-93-86628-82-8
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २०१९
- मुखपृष्ठ : सतीश भावसार'
- राजहंस क्रमांक : K-01-2019
More Books By Dr. Sadanand Borse | डॉ. सदानंद बोरसे

₹342
₹380