Mandela | मंडेला

Mandela | मंडेला

'नेल्सन मंडेला म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाचा शेवट. नेल्सन मंडेला म्हणजे प्रदीर्घ कारावासानंतरही सतेज राहिलेली दुर्दम्य ध्येयनिष्ठा. नेल्सन मंडेला म्हणजे सा-या मानवजातीसाठी, साऱ्या जगासाठी प्रकाशाची दिशा दाखवणारा महान दीपस्तंभ. इतिहासाच्या अर्धशतकाच्या पानावर आपली अमिट मुद्रा उमटवणा-या या महामानवाचे प्रेरणादायी चरित्र '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५' X ८.५'
पहिली आवृत्ती:ऑक्टोबर २०१३
सद्य आवृत्ती:जून २०१८
मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी'

M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save
₹ 20 (10%)