Teenage Dot Com #1 | टीनएज डॉट कॉम # १

Teenage Dot Com #1 | टीनएज डॉट कॉम # १

'‘मी अशी का वागते हल्ली? ‘माझ्या दिसण्यात एकदम हे बदल का होताहेत? ‘आजकाल आई-बाबा सारखी कुरकुर का करतात माझ्याबद्दल? ‘माझी एवढी जवळची मैत्रीण - आता एकदम परक्यासारखी का वागतीये? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न! कोणाला विचारायची अशा प्रश्नांची उत्तरं? प्रश्न विचारायला पण कसंतरीच वाटतं. मग त्याबद्दलची तपशीलवार चर्चा तर दूरच! ‘टीन एजमध्ये प्रवेश करणाऱ्या सगळ्याच मुलामुलींना सतावणाऱ्या समस्या अन् प्रश्न. त्यांना समजूतदारपणे सामोरे जाऊन त्यांचं शास्त्रीय पद्धतीनं निराकरण करणारं - केवळ मुलामुलींनाच नव्हे तर पालक अन् शिक्षकांनाही उपयुक्त ठरणारं पुस्तक. या क्षेत्रात नावाजलेल्या तज्ज्ञ डॉ. वैशाली देशमुख यांनी मुलामुलींना आपलंसं करून सांगितलेल्या या गोष्टी म्हणजे सल्लामसलत नाही, तर या आहेत किशोर मित्रमैत्रिणींशी मारलेल्या दिलखुलास गप्पा! टीनएज डॉट कॉम # १ @दहा ते चौदा वर्ष '

ISBN: 978-93-86628-04-6
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५' X ८.५'
  • पहिली आवृत्ती:सप्टेंबर २०१७
  • सद्य आवृत्ती:सप्टेंबर २०१७
  • मुखपृष्ठ : आलोक निरंतर'
M.R.P ₹ 225
Offer ₹ 203
You Save ₹ 22 (10%)