Tumhi bi ghada na | तुम्ही बी  घडा ना

Tumhi bi ghada na | तुम्ही बी घडा ना

'‘‘शहरे ही माणसाची सर्वोत्तम निर्मिती आहे’. शहरेच माणसाच्या सर्जनशीलतेला ऊर्जा पुरवतात, माणसातील कल्पकतेला आणि उद्योजकतेला खतपाणी घालतात, त्याच्या सहनशीलतेला आणि लवचीकतेला धार चढवतात. लोकशाहीचा पाया शहरांनी घातला आणि तीच लोकशाहीला बळकट करतात. म्हणूनच शासनकर्त्यांनी आपली शहरे रावांपासून रंकांपर्यंत सर्वांसाठी स्वागतशील बनवायची असतात. आपले हे विचार प्रत्यक्षात आणण्याचा मूलमंत्र जगाला देणाऱ्या अंतोनी व्हिवस या राजकारण्याचे अनुभवकथन ... '

ISBN: 978-93-86628-54-1
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५' X ८.५'
  • पहिली आवृत्ती:फेब्रुवारी २०१९
  • सद्य आवृत्ती:फेब्रुवारी २०१९
  • मुखपृष्ठ : तृप्ती देशपांडे
M.R.P ₹ 400
Offer ₹ 360
You Save ₹ 40 (10%)