जन्मतारीख : ५ ऑक्टोबर १९५८
शिक्षण : बी.एस.सी. (माक्रोबॉयोलॉजी) ( मुंबई विद्यापीठ)
एम.ए. (रशियन भाषा) (पुणे विद्यापीठ)
पी.एच.डी. (अलबेरीया- कॅनडा विद्यापीठ)
*** पुरस्कार
* डॉ. भा. ल. भोळे वैचारिक साहित्य पुरस्कार – बाईमाणूस पुस्तकासाठी,२०१०
* महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार – बाईमाणूस पुस्तकासाठी,२०१०
* महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, बाईमाणूस, २०१०
* ‘शब्द : The Book Gallery’ चा सर्वोत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती साठी पुरस्कार ‘द सेकंड सेक्स’ पुस्तकासाठी , २०१४
* रेखा ढोले पुरस्कार २०१९ अनुवाद कार्य
* म.न.पा. पुणे सर्वोत्तम वैचारिक ग्रंथ पुरस्कार -२०१९ चालता बोलता माणूस
* महाराष्ट्र ग्रंथोत्तेज्ज्क संस्था, उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार, २०२१ प्रामाणिकही सुंदरही
* महाराष्ट्र शासन सर्वोत्तम शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार २०२१ तारुण्यभान
*** कार्य
* काही वर्षे मुंबई विद्यापीठात भाषाशास्त्र विभागात अध्यापन
* १९९० सालापासून स्त्री चळवळीत सक्रिय सहभाग
* १९९६ पासून लेखक, अनुवादक आणि संपादक म्हणून स्वतंत्र व्यवसाय
*** प्रकाशित साहित्य
* बाईमाणूस
* चालता-बोलता माणूस
* प्रामाणिकही, सुंदरही
* तारुण्यभान
*** प्रकाशित अनुवाद
* सुखी माणसाचा सदरा
* द सेंकड सेक्स
* नेहरू-नवभारताचे शिल्पकार
* पळभरही नाही हाय हाय...