Tichi Mohini | तिची मोहिनी

Tichi Mohini | तिची मोहिनी

'इनग्रिड बर्गमन. - जगाच्या दिलाची धडकन ! रॉबर्तो रोस्सेलिनी. - तिचा प्रतिभाशाली इटालियन दिग्दर्शक नवरा. सोनालिनी दासगुप्ता. - एक भारतीय बंगाली गृहिणी. प्रत्येक देखण्या स्त्रीच्या रसरसून प्रेमात पडणा-या आणि तेवढ्याच उत्कटतेनं प्रत्येक प्रेम नव्यानं जगणा-या रोस्सेलिनीच्या अजब प्रेमाची ही गजब कहाणी ! '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५" X ८.५"
पहिली आवृत्ती : सप्टेंबर २०१०
सद्य आवृत्ती : फेब्रुवारी २०१५
मुखपृष्ठ : रवि मुकुल'

M.R.P ₹ 325
Offer ₹ 292.5
You Save
₹ 32.5 (10%)