Tabadak Tabadak | तबडक तबडक
उल्हास नदीच्या तीरावर ‘एनआरसी' नावाची एक आटपाट कॉलनी होती.
तिथे सगळं एकच होतं. एक कारखाना. एक शाळा. एक मैदान. एक स्टेशन.
एक बँक. एक कॅंटीन. एक लाँड्री. एक सोसायटी. एक नदी. त्यातलंच एक घर.
एक आई. एक बाबा. एक बहीण. एक आजी. एक आत्याबाई.
एक आजोबा. एक काका. आणि एक मुलगी.
तिथून सुरू झालेली तिच्या चौखूर धावेची ही कहाणी...
ISBN: 978-93-95483-75-9
- प्रथम आवृत्ती : मार्च २०२३
- चित्रकार : साहिल उपळेकर
- रेखाचित्रे : साहिल उपळेकर आणि प्रियांका गायगोळे
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- बुक कोड : C-03-2023