
Singaporechi Navalkatha | सिंगापूरची नवलकथा (पंतप्रधान ली क्वान यू यांची चरित्रकथा)
'सिंगापूर... आग्नेय आशियाच्या नकाशातला अगदी टिकलीएवढा छोटासा देश. शेजारच्या मलेशियाच्या आधाराने जगू पाहणारा... पण त्या देशाने झिडकारल्यानंतर हताश न होता अथक प्रयत्नांची कास धरणारा... त्या सिंगापूरने सर्वांगीण प्रगतीची जी गरूडभरारी घेतली, तिची ही कथा... त्या प्रयत्नांमागे प्रेरणा होती ली क्वान यू नावाच्या एका जिद्दी पण द्रष्ट्या नेत्याची. त्या नेत्याच्या अफाट कर्तबगारीची ही कथा... भारतीयांनाही प्रेरक ठरावी अशी... '
ISBN: 978-81-7434-623-0
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५' X ८.५'
- पहिली आवृत्ती:सप्टेंबर २०१३
- सद्य आवृत्ती:जून २०१८
- मुखपृष्ठ : सचिन जोशी'
More Books By Vaidehi Deshpande | वैदही देशपांडे

₹225
₹250

₹77
₹85
Out of Stock