
Mukkam: Army Post Office | मुक्काम : आर्मी पोस्ट ऑफिस
'देशासाठी कशा-कशाची पर्वा न करता प्राणांची आहुती देणारे ज्ञात-अज्ञात सैनिक. त्यांचे अस्तित्त्व आपण गृहीत धरतो आणि त्यांच्या भरवशावर आपण विश्वासाने, आनंदाने जगतो. अशा सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आयुष्याची ही झलक. कमालीच्या प्रासादिक पद्धतीने लिहिलेली. सैनिक नावाच्या माणसाला ओळखायला मदत करणारी! '
ISBN: 978-81-7434-304-8
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जानेवारी २००५
- सद्य आवृत्ती : मे २००७
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'
More Books By Vaidehi Deshpande | वैदही देशपांडे

₹225
₹250

₹77
₹85
Out of Stock