So...Cool... | सो... कुल...

So...Cool... | सो... कुल...

सोनाली कुलकर्णी 

ही देखणी आहे. 

उत्तम अभिनेत्री आहे. 

आणि तेवढीच संवेदनशील माणुसही. 

त्यामुळेच, ग्लॅमरच्या दुनियेत राहूनही 

छोटया-मोठया प्रसंगांचा 

तिनं घेतलेला वैचारिक वेधही 

तेवढाच लोभस आहे. 

मूल्यांवर आधारलेला आहे. 

म्हणूनच, वाचावा असाही आहे. 

ISBN: 978-81-7434-476-2
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : नोव्हेंबर २००९
  • सद्य आवृत्ती : एप्रिल २०१७
  • मुखपृष्ठ व अंतर्गत : रवि मुकुल
  • मुखपृष्ठ : अमलेंदु चौधरी
  • मलपृष्ठ : सचिन कुंडलकर
  • राजहंस क्रमांक : K-01-2009
M.R.P ₹ 325
Offer ₹ 293
You Save ₹ 32 (10%)