Richard Fenman | रिचर्ड फेनमन

Richard Fenman | रिचर्ड फेनमन

'एकीकडे नोबेल पुरस्कार मिळवणारे उत्तुंग संशोधन तर दुसरीकडे सोपे, सुबोध विज्ञानलेखन. एका बाजूला धर्म, तत्त्वज्ञान, मानवी जीवन यांवर गंभीर चिंतन तर दुस-या बाजूला हलकेफुलके विनोदी निवेदन. अशा बहुविध पैलूंनी नटलेल्या व्यक्तीमत्वाचा अवलिया संशोधक. आईनस्टाईननंतरचा विसाव्या शतकातील सर्वोत्तम फिजिसिस्ट असा सार्थ लौकिक मिळवणा-या वैज्ञानिकाचे रंगतदार चरित्र '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५' X ८.५'
पहिली आवृत्ती : फेब्रुवारी २०१२
सद्य आवृत्ती : फेब्रुवारी २०१२
मुखपृष्ठ : कमल शेडगे'

M.R.P ₹ 275
Offer ₹ 248
You Save
₹ 27 (10%)