Brainwaves  | ब्रेनवेव्ह्ज

Brainwaves | ब्रेनवेव्ह्ज

'एक प्रतिभावान शास्त्रज्ञ. त्याने पाहिले एक स्वप्न- सर्व विश्वाच्या कल्याणाचे, मानवजातीच्या मंगलाचे. जगातील दुरिताच्या नाशाचे. या स्वप्नपूर्तीसाठी त्याने विज्ञानाची मदत घेतली आणि एक अद्भुत शोध लावला- विचारलहरींवरील नियंत्रणाचा! पण – हा शोध ताब्यात घेतला एका महत्त्वाकांक्षी, स्वार्थी, पाताळयंत्री व्यक्तीने. आणि मग काय घडले? विज्ञानाच्या सामर्थ्याच्या वापराबद्दल विचार करायला प्रवृत्त करणारी कादंबरी- ब्रेनवेव्ह्ज '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५" X ८.५"
पहिली आवृत्ती : जानेवारी २००३
सद्य आवृत्ती : जुलै २०१२
मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 75
Offer ₹ 68
You Save
₹ 7 (9%)