Paryavarnache Rakhvaldar | पर्यावरणाचे रखवालदार
पर्यावरणरक्षणात पक्ष्यांची भूमिका महत्त्वाची आहे. परिसराच्या सफाई- स्वच्छतेपासून हवामानबदलाचा संदेश देण्यापर्यंत अनेक प्रकारची मदत पक्षी करत असतात. चला, या पुस्तकात अशा वेगवेगळ्या मित्रपक्ष्यांची ओळख करून घेऊया. पर्यावरणाचे रखवालदार
ISBN - 978-93-95483-44-5
J-04-2022
मुखपृष्ठ - तुषार देसाई
आतील छायाचित्रे - गुगल स्त्रोत
अंतर्गत मांडणी - शर्मिली जोशी
पहिली आवृत्ती - ऑक्टोबर २०२२