Punha Yankijchya deshat | पुन्हा यांकीजच्या देशात...

Punha Yankijchya deshat | पुन्हा यांकीजच्या देशात...

'‘ड्रीमलँड’, ‘वंडरलँड’ अशी बिरुदे मिरवणारी अमेरिका. तिच्या दोन्ही किनाऱ्यांना भेट देण्याची संधी. सपत्नीक सहलीत जिवाभावाचे मित्र सोबतीला. खेरीज पर्यटन म्हणजे केवळ करमणुकीचे साधन असे न मानता डोळसपणे सर्व गोष्टी निरखण्याची लेखकाची वृत्ती. या सर्व कारणांनी हे प्रवासवर्णन बनले आहे अमेरिकेचे अनोखे चित्र दाखवणारा शोभादर्शक. पुन्हा यांकीजच्या देशात... '

Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
पहिली आवृत्ती:जानेवारी 2018
Illustrator:तृप्ती देशपांडे

M.R.P ₹ 230
Offer ₹ 207
You Save
₹ 23 (10%)