Home / Authors / Dr. Achyut Ban | डॉ. अच्युत बन
Dr. Achyut Ban | डॉ. अच्युत बन
Dr. Achyut Ban | डॉ. अच्युत बन

डॉ. अच्युत बन - एम.डी. (मेडिसीन)

कार्य व मानसन्मान :
* नांदेड येथे वैद्यकीय सेवेची ३२ वर्षे पूर्ण
* मार्ड सचिव, आयएमए सचिव म्हणून कार्य
* सन २००० साली प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानची स्थापना

* प्रतिष्ठानच्या माध्यमातून भरीव कार्ये -
** जिल्ह्यात अनेक आरोग्यशिबिरांचे नेटके आयोजन
** मधुमेह, हृदयरोग, अ‍ॅनिमिया या रोगांसाठी जनजागरण
** ‘मुकाबला मधुमेहाशी’ या रुग्ण शिक्षणपर पुस्तकाचे लिखाण
** आजीव सदस्य - आय.एम.ए., ए.पी.आय., इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ इकोकॉर्डियोग्राफी,
आर.एस.एस.डी.आय.
** सिनेट सदस्य, स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड

साहित्य पुरस्कार योजना :
सन २००१ पासून मराठी भाषेतील उत्कृष्ट साहित्याचा सन्मान, पुरस्कार
* प्रसाद बन वाङ्मय पुरस्कार
* स्व. पद्मिनबाई प्रसाद बन साधना सन्मान
* प्रसाद बन ग्रंथगौरव पुरस्कार

वाचनचळवळीतील सहभाग :
* पद्मिनबाई सार्वजनिक वाचनालय - २००४ पासून सुरुवात
* खेळ व योगासाठी लघू क्रीडा संकुलाची निर्मिती (२००४)

पर्यटनाचा छंद जोपासत ५२ देशांची सपत्नीक भेट
पर्यटनावर आधारित २००३ पासून आजतागायत प्रवासवर्णनपर लिखाणांची अठरा (१८) पुस्तके प्रकाशित.
- दोन हिंदी भाषेतील प्रवासवर्णने
- ‘दशकपूर्ती’ व ‘रौप्यमहोत्सव रुग्णसेवेचा’ ही दोन संपादित पुस्तके.

पुरस्कार व सन्मान :
१. डोडोलँड डॅगनलँड (२००८) - सॅन होजे मिलापिटास येथे प्रथम विश्व मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित
२. परिक्रमा पश्चिम युरोपाची (२००३) - एस.ओ.टी.सी.तर्पेâ अंगीकृत २ हजार प्रती ट्रॅव्हल किटमध्ये वितरित
३. मोशमोशी जपान (२०१०) - मराठी वाड्.मय परिषद बडोदे (गुजरात) या संस्थेचा उत्कृष्ट वाङ्मय
पुरस्कार प्राप्त, अंकुर साहित्य पुरस्कार (२०१२)
४. किवी-माओरीच्या विश्वात (२०१५) - अभिरुची पुरस्कार, मराठी वाङ्मय परिषद बडोदे (गुजरात)
५. पुन्हा यांकीजच्या देशात (२०१६) - मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे यांचा साहित्यपुरस्कार
६. मुकाबला मधुमेहाशी (२००४) - सहलेखिका - डॉ. वर्षा बन - महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार
७. प्रमिलाताई भालेराव सेवा पुरस्कार, नांदेड (२०१४-१५)

Dr. Achyut Ban | डॉ. अच्युत बन ह्यांची पुस्तके