Panti Japun Theva ! | पणती जपून ठेवा
प्रिय हिमांशु, तुमची उजेडाची ओंजळ ही ओळ वाचताना मला रवींद्रनाथांच्या त्या मावळत्या सूर्याचा भगवन काळजी करू नका. माझ्या कडून होईल तितका उजेड मी आसपास पसरवीन म्हणणा-या 'पणती' ची आठवण यावी. तुमचा भाई
ISBN: 978-81-7434-193-8
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २०००
- सद्य आवृत्ती : ऑक्टोबर २०१६
- मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी'