
Hya panpoyivar milte fakta tahan | ह्या पाणपोईवर मिळते फक्त तहान
किती विचित्र घटना रात्रीतुन ह्या घडल्या।
डोहात चांदण्या अश्या कश्या अडखळल्या।
ओठात कळयांच्या मूक हुंदके विरले।
अडकला चंद्र काटयात बाभळी रडल्या ।
ISBN: 978-81-7434-469-4
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ६.५" X ७"
- पहिली आवृत्ती : ऑगस्ट २००९
- मुखपृष्ठ आणि मांडणी : चंद्रमोहन कुलकर्णी
- राजहंस क्रमांक : H-05-2009