Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Nisargatle Sakhe-Sobati | निसर्गातले सखे-सोबती

Nisargatle Sakhe-Sobati | निसर्गातले सखे-सोबती

निसर्गातले अनेक सजीव एकमेकांच्या मदतीने जगतात. 

काही वेळा त्यांच्या नात्यात फक्त एकाचाच फायदा होतो; 

तर काही वेळा दोघांचा एकमेकांना उपयोग होतो. 

अथर्वला हे कसे समजले ? त्याने कुठले पक्षी, प्राणी, 

कुठली झाडे एकमेकांना सोबत आणि मदत करताना पाहिली ? 

चला, माहीत करून घेऊया – 

निसर्गातले सखे-सोबती

ISBN: 978-93-90324-71-2
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ७" X९.५ "
  • पहिली आवृत्ती : जुलै २०२३
  • मुखपृष्ठ आणि आतील चित्रे : प्रियंका कांगले
  • राजहंस क्रमांक : G-08-2023
M.R.P ₹ 80
Offer ₹ 72
You Save ₹ 8 (10%)