Nabhat Hasre Tare | नभात हसरे तारे
'तारा कसा जन्मतो? कसा प्रकाशतो? पृथ्वीवरच्या जीवनविकासाला कारणीभूत असणारा आपला सूर्य केव्हा जन्मला? आणखी किती वर्षे तो असाच तेजाने तळपणार? ता-यांचे तेज संपले की त्यांचे काय होते? कसा असतो त्यांचा शेवट? पल्सार म्हणजे काय? कृष्णविवरात काय दडले आहे? गूढ तारकाविश्वाचा वैज्ञानिक वेध घेणारे खगोलशास्त्रातील अनेक संकल्पना सोप्या आणि रंजक पध्दतीने उकलून दाखवणारे नभात हसरे तारे '
ISBN: 978-81-7434-417-5
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ७" X ९.५"
- पहिली आवृत्ती : मे २००८
- सद्य आवृत्ती : मे २००८
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'