
Na bhayam na lajja | न भयं न लज्जा |
न भयं न लज्जा रंगभूमीच्या इतिहासातला सर्वात लोकप्रिय
फ्रेंच नाटककार मोलिएर. त्याच्या नाटकांमधल्या व्यक्तिरेखांची
आता सर्वनामं झाली आहेत. जगातल्या बहुतेक प्रमुख भाषांमधे
त्याच्या नाटकांचे अनुवाद किंवा रूपांतरं झाली आहेत.
आजही त्याचे प्रयोग तेवढयाच ताजेपणानं होत असतात.
असं भाग्य एक शेक्सपिअर वगळला,
तर अन्य कुणा नाटककाराच्या वाटयाला क्वचितच आलं असेल.
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जून १९९९
- राजहंस क्रमांक : F-02-1999