
Mularambha | मुळारंभ
Editor:
Vinaya Khadpekar | विनया खडपेकर
'कॉलेजचं पहिलं वर्ष
नव्याची उत्कंठा, रॅगिंगची भीती.
टेस्ट, प्रॅक्टिकल, परीक्षा
अन् मस्ती, गॅदरिंग, ट्रिप, दंगा, प्रेमसुध्दा !
ही कहाणी फक्त ओमची नाही.
ती म्हटली तर आपल्या सा-यांचीच आहे.
ही कहाणी आहे तरुण वयात पाऊल टाकतानाच्या
अवस्थांतराची.
तिला व्यक्तिगत संक्रमणाचा संदर्भ आहे,
तसाच जागतिकीकरणाच्या आरंभखुणांचाही.
हा कहाणीपट जसा ओमच्या वाढीचा आहे,
तसाच त्याच्या मित्रमैत्रिणी, पालक, शिक्षक, भवताल -
या सा-यांच्या बदलाचाही आहे.
या वयातला रम्य सळसळता प्रवास म्हणजे
पुढच्या आयुष्याच्या पोटात जपली जाणारी
मखमली आठवण.
ती आठवण उलगडणारी कादंबरी
ISBN: 978-81-7434-734-3
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जून २०१४
- सद्य आवृत्ती : फेब्रुवारी २०१७
- मुखपृष्ठ : मानसी जावडेकर
- सुलेखन व मांडणी : अभय जोशी
- राजहंस क्रमांक : F-01-2014