एम. ए. १९७२ (मुंबई विद्यापीठ)
* रिझर्व बँकेत नोकरी १९७१ ते १९९३
* स्त्रीवादी चळवळीत सहभाग : १९८५ ते १९९३
* २००३ पासून ‘राजहंस’मध्ये संपादक
प्रकाशित पुस्तके :
* भिंती (लघुकादंबरी) १९८४
* स्त्रीस्वातंत्र्यवादिनी (सामाजिक इतिहास) १९९१
* प्रतिसाद (लघुकथासंग्रह) १९९६
* मातृसेवा संघ (संस्थापरिचय) २०००
* सूत्रचालक (अनुवाद) २०००
* एक होती बाय (अनुवाद) २००२
* ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई होळकर (चरित्र) २००७
*** यु ट्यूब कार्यक्रम : आजी गं (चॅनेल : विनया खडपेकर)
*** कार्य
* अखिल भारतीय विद्यार्थी परिषद : कार्यकर्ती (१९६६ ते १९७२)
* स्त्रीवादी चळवळीशी संलग्न (१९८५ ते १९९३)
* पुण्यात 'जाणीव'', 'चाणक्य मंडळ', 'साहित्य प्रेमी भगिनी मंडळ', या संस्थांशी संबंध (१९९४ ते २००२)
*** ‘ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई होळकर’ या चरित्रग्रंथाला मिळालेले पुरस्कार :
* महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, श. म. भालेराव - लक्षवेधी साहित्य प्रकारातील ग्रंथ पुरस्कार, २००८
* उत्कर्ष मंडळ, विलेपार्ले (पूर्व), आद्य सरसंचालक डॉ. केशव बळिराम हेगडेवार ग्रंथगौरव पुरस्कार, २००८
* भैरु रतन दमाणी पुरस्कार, सोलापूर, २००८
* महाराष्ट्र शासन : चरित्र वाङ्मय : लक्ष्मीबाई टिळक स्पुमृती रस्कार, २००८
* वि. ह. कुलकर्णी पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघ २००९
* राजमाता अहिल्याभूषण पुरस्कार, अहिल्या सामाजिक प्रतिष्ठान पैठण. २०१२
* विद्यार्थी साहाय्यक समिती गिरगाव मुंबई. २०१३