
Mansa Jodavi Kashi | माणसं जोडावी कशी?
'मजेत जगावं कसं ? - याचा राजमार्ग दाखवला
शिवराज गोर्ले यांनी !
या विक्रमी पुस्तकाच्याच लेखकाची
'माणसं जोडावी कशी ? ' - ही नवी लाघवी कलाकृती.
वास्तविक माणसं-नाती जोडू पाहणारे आपण,
कळत-नकळत काहीवेळा ती तोडूनच टाकतो.
म्हणूनच माणसांची किंमत
आणि नात्यातली गंमत
समजावून सांगणारं हे पुस्तक
प्रत्येक 'माणूसप्रेमीनं' वाचावं,
मित्र-मैत्रिणींना भेट द्यावं किंवा,
नुसतंच जवळ बाळगावं !
ISBN: 978-81-7434-828-9
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २००५
- सद्य आवृत्ती : एप्रिल २०२३
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : J-06-2005