Manobhave Deshdarshan - Nagaland | मनोभावे देशदर्शन - नागालॅण्ड

Manobhave Deshdarshan - Nagaland | मनोभावे देशदर्शन - नागालॅण्ड

'नागालॅण्ड. ईशान्य भारतातील एक महत्वाचे राज्य. 

फुटीरतावादी हिंसक चळवळीमुळे सतत चर्चेत राहिलेले. 

आता मात्र शांततेची वाटचाल करू लागलेले... 

स्थानिक लोकांच्या वेगळया चेहरेपट्टीमुळे निर्माण होणारे गैरसमज 

दूर करून त्या राज्याची आणि तेथील पर्यटनस्थळांची 

सारी वैशिष्टये समजावून सांगणारे पुस्तक. 

ISBN: 978-81-7434-909-5
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : सप्टेंबर २०१५
  • मुखपृष्ठ : राहूल देशपांडे
  • छायाचित्रे : चंदनदा मजुमदार, अरुण सरस्वते, रॉक, कै. सतीश खेडकर, आंनंद सहसबुद्धे , आशीष भावे, विनय गडीकर
  • राजहंस क्रमांक : I-01-2015
M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save ₹ 20 (10%)

More Books By Shashidhar Bhave | लेखक व संकलक शशिधर भावे