Manobhave Deshdarshan : Asam | मनोभावे देशदर्शन : असम

Manobhave Deshdarshan : Asam | मनोभावे देशदर्शन : असम

'असम. ईशान्य भारतातला महत्त्वाचा प्रांत. वैभवशाली इतिहास व परंपरा लाभलेला; निसर्गसौंदर्याने नटलेला आणि तरीही बराचसा उपेक्षित. अलीकडे तर दहशतवादामुळेही चर्चेत असलेला. त्या प्रांतातील असंख्य पर्यटनस्थळांची व्यावहारिक माहिती देणारे उपयुक्त संकलन. '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५" X ८.५"
पहिली आवृत्ती : ऑगस्ट २००९
सद्य आवृत्ती : जुलै २०१२
मुखपृष्ठ : राहुल देशपांडे'

M.R.P ₹ 130
Offer ₹ 117
You Save
₹ 13 (10%)

More Books By Shashidhar Bhave | लेखक व संकलक शशिधर भावे