Maifal Bhaktirasachi| मैफल भक्तिरसाची
पं. भीमसेनजी आणि लतादीदी :आवाज वेगळे, गायकी वेगळी आणि शैलीही वेगवेगळ्या.
एक अभिजात संगीतातलं दैवत तर दुसऱ्या सुगम संगीतातल्या देवता !
पंडितजींचा आवाज भारदस्त तर लतादीदींचा आवाज कोमल.
पण दोघांमध्ये श्रोत्यांची मनं वाचता येणं
आणि भावपूर्णता हे दोन समान गुण होते.
ISBN: 978-93-48736-03-1
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : मार्च २०२६
- मुखपृष्ठ : सागर नेने
- राजहंस क्रमांक : B-06-2026 (1241)