
Kamasoo Aaji | कामसू आजी
स्नेहाची आजी कोकणात राहते.
पहाटे पाचपासून रात्री दहापर्यंत
ती सतत कामात बुडालेली असते.
आजी कोणकोणती कामे करते
आणि कोकणातला निसर्ग कसा आहे,
ते वाचू या, या पुस्तकात.
कामसू आजी
ISBN: 978-93-95483-40-7
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ७ " X ९ .५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २०२२
- मुखपृष्ठ व आतील चित्रे : संतोष घोंगडे
- अंतर्गत मांडणी : शर्मिली जोशी
- राजहंस क्रमांक : J-08-2025