 
            Jagna kalta tevha | जगणं कळतं तेव्हा
                        Editor:
                        Vinaya Khadpekar | विनया खडपेकर
                    
                            
'‘‘आपण वाड्यात भातुकलीचा खेळ
खेळायचो बघ, आठवतंय ?
ती चिखलाची भांडी, मातीच्या बाहुल्या,
मातीचाच स्वयंपाक अन् मातीचंच जेवण...
माणसं मोठी झाली ना,
तरी त्यांचे संसार मातीचेच राहतात बघ.
आपल्या भातुकलीसारखे,
जराशा उन्हानंसुद्धा तडे जाणारे !’’
अशाच एका तडा गेलेल्या संसाराचे ओझे
आपल्या कोवळ्या खांद्यावर पेलू पाहणाऱ्या
मुलीची ही कुटुंबकथा...
जगणं कळतं तेव्हा '
                ISBN: 978-93-86628-27-5
            
            
            - बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५' X ८.५'
- पहिली आवृत्ती : मार्च २०१८
- सद्य आवृत्ती : मे २०२३
- मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
- राजहंस क्रमांक : C-02-2018
 
                             
      
                                 
                 
                