Hiravlele awaj | हिरावलेले आवाज
'इतिहास आणि वर्तमान मांडतो ती मोठ्यांच्या युद्धाची कहाणी परंतु मुलांच्या नजरेतून पाहा. तीच दिसेल रक्तरंजित, नकोशी खरी कहाणी. जगातल्या चौदा देशांतला युद्धकाळ आणि मरणाच्या दारात उभी असलेली मुलं. त्यांच्या घुसमटलेल्या बाल्याच्या अन् दबलेल्या मनस्थितीच्या साक्षी अशा डाय-यांतले काही दिवस. परस्परांचे शत्रू असलेल्या देशातली मुलंसुद्धा टाहो फोडूनच एकच प्रश्न विचारतात- ‘जगातली युद्ध संपणार काधी?’ '
ISBN: :978-81-7434-415-1
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : सप्टेंबर २००८
- सद्य आवृत्ती : सप्टेंबर २००८
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'