
Gavakadchee Maja | गावाकडची मजा
महेश आपल्या मित्रांना आपले गाव दाखवायला घेऊन गेला.
या सगळ्या मित्रांनी गावाकडे खूप धमाल केली आणि अनेक
नव्या गोष्टी पाहिल्या. त्यांच्यासोबत आपणही करूया गावाचा
फेरफटका आणि लुटू या –
गावाकडची मजा
ISBN: 978-93-95483-43-8
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ६.५" X ७" (क्राऊन)
- प्रथम आवृत्ती : फेब्रुवारी २०२३
- मुखपृष्ठ आणि आतील चित्रे : सागर नेने
- अंतर्गत मांडणी : शर्मिली जोशी
- राजहंस क्रमांक : B-05-2023