Ek hoti Bay | एक होती बाय

Ek hoti Bay | एक होती बाय

'`प्रभातकालच्या अभिनेत्रीच्या जीवनावरील ही कादंबरी ! ही आहे तिच्या कलाजीवनावरची आणि अविवाहित आईपणाची कहाणी ! तिनं आयुष्यात खूप काही मिळवलं, आणि तितकंच गमावलंही ! ती स्वतःच्या आंतरिक ऊर्मीनं जगली. सुखी की दुःखी ? यशस्वी की पराभूत ? कोणास ठाऊक ! पण तिची हिंमत असामान्य होती... '

ISBN: 978-81-7434-523-3
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : जानेवारी २००२
  • सद्य आवृत्ती : जानेवारी २०११
  • मुखपृष्ठ : मनोहर दांडेकर'
M.R.P ₹ 300
Offer ₹ 270
You Save ₹ 30 (10%)