
Bhugolkosh | भूगोलकोश
भूगोल हा विषय
सर्वव्यापी आणि
सर्वस्पर्शी असला,
तरी बराचसा दुर्लक्षितच
राहिला आहे.
त्या विषयाशी –
विशेषत: प्राकृतिक
भूगोलाशी –
संबंधित शेकडो
संकल्पनांबद्दल व
व्यक्तिविशेषांबद्दल
सविस्तर सचित्र माहिती
आकडेवारी आणि
नकाशांसह उपलब्ध
करून देणारा हा अत्यंत
उपयुक्त कोश.
या कोशामुळे एक
महत्त्वाची शैक्षणिक
उणीव दूर झाली आहे
ISBN: 978-81-7434-683-4
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ७" X ९.५"
- पहिली आवृत्ती : जानेवारी २००९
- सद्य आवृत्ती : मार्च २०२०
- मुखपृष्ठ : कमल शेडगे