 
        
                लक्ष्मीकांत केशवराव कुलकर्णी
जन्म : १९५१  नांदेड  
शिक्षण : (वनस्पतीशास्त्र), बी.एड.
विज्ञान, भूगोल, खगोलशास्त्र, आकाश निरीक्षण, संशोधकांची चरित्रे, व्यक्तिमत्व विकास इ. विषयांवर विविध नियतकालिकांतून लेखन व ठिकठिकाणी व्याखाने .
***  प्रकाशित साहित्य : 
*  थोडे विज्ञान, थोडी गंमत
*  नक्षत्र विहार 
*  वैज्ञानिक समजगैरसमज
*  आकाशदर्शन
*   शोधयात्रा (कादंबरी)
*   स्वप्नकळ्या
*  विदेही (कविता)
*   इ. स. १९७५ पासून गुजराती हायस्कूल, नांदेड येथे अध्यापना कार्य व इतर अनेक शैक्षणिक -सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार
***  पुरस्कार
*  आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार (१९९६-९७)
*   थोडे विज्ञान, थोडे गंमत या पुस्तकाला राज्य पुरस्कार (१९८७-८८)
*   नक्षत्र विहार या पुस्तकाला वि.पां.गोखले पुरस्कार (महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे १९९४)
*   भूगोलकोश या ग्रंथाला मराठी अभ्यास परिषदेचा महाबँक पुरस्कार व प्रसाद बन वाड.मय पुरस्कार
*   भूगोलकोश या पुस्लकाला  प्रादेशिक भाषेतील उत्कृष्ट पुस्तक निर्मितीसाठी	फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स ,नवी दिल्ली तर्फे पुरस्कार
*  गंगे तुझ्या तीराला या पुस्तकाला वि.म.गोगटे पुरस्कार नाशिक सार्वजनिक वाचनालय, नाशिक तर्फे पुरस्कार
*  गंगे तुझ्या तीराला या पुस्तकाला अंबादास माडगूळकर,सामाजिक आशयावरील सर्वोत्कृ्ष्ट ग्रंथ  महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे, यांच्वायाकडून वार्षिक पुरस्कार
            
 
                             
      
                                 
             
            