
Admiral Bhaskar Soman- Nauseneche sarkhel | अॅडमिरल भास्कर सोमण- नौसेनेचे सरखेल
बेळगावसारख्या छोटया गावातला हुशार पण हूड मुलगा
ते भारतीय नौसेनेचे सरसेनापती - सरखेल !
आपल्या नेतृत्वगुणांच्या बळावर हे शिखर गाठणारा
मराठी दर्यासारंग. आजच्या तरुणाईच्या महत्त्वाकांक्षेला,
कर्तृत्वाला वाव देणारे अथांग क्षेत्र म्हणजे सेनादलातील सहभाग.
या सहभागासाठी आवाहन करणारे प्रेरणादायी चरित्र
ॲडमिरल भास्कर सोमण नौसेनेचे सरखेल
ISBN: 978-81-7434-443-4
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : मार्च २००९
- सद्य आवृत्ती : डिसेंबर २००९
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : C-01-2009
More Books By Maj. Gen. Shashikant Pitre (Retired) | मेजर जनरल शशिकान्त पित्रे (निवृत्त)

₹315
₹350

₹567
₹630

₹414
₹460
.jpg)
₹432
₹480

₹293
₹325

₹203
₹225
Out of Stock