
Anandachi Phule | आनंदाची फुले
अभ्यास, परीक्षा, स्पर्धा यांपलीकडेही
पुष्कळ गोष्टी असतात आपल्या अवतीभवती.
नीट पाहिले आणि विचार केला,
तर खूप आनंद मिळू शकतो आपल्याला
अगदी साध्या साध्या गोष्टींतून.
चला, या पुस्तकात वेचू या –
आनंदाची फुले
ISBN: 978-93-95483-59-9
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ " X ८.५ "
- पहिली आवृत्ती : जानेवारी २०२३
- मुखपृष्ठ आणि आतील चित्रे : जैत्र डिजिटल
- अंतर्गत मांडणी : शर्मिली जोशी
- राजहंस क्रमांक : A-05-2023