Yoddha Sanyasi | योध्दा संन्यासी
'स्वामी विवेकानंद - एक झंझावात त्यांच्या सव्यासाची व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू. हिंदू रूढी व अंधविश्वासांवर त्यांनी केलेले प्रहार. धर्म, विज्ञान, संगीत, इतिहास अशा अनेक विषयांवरील स्वामीजींचे प्रभुत्व. या सा-याचे रसरशीत, जोशपूर्ण दर्शन घडविणारे चरित्र.'
'Pages: 304
ISBN: 978-81-7434-802-9
Weight: 325
Binding: कार्ड बाईंडिंग
Size: 5.5 X 8.5
Illustrator: शेखर गोडबोले'