.jpg)
Yoddha Sanyasi | योध्दा संन्यासी
स्वामी विवेकानंद - एक झंझावात
त्यांच्या सव्यासाची व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू.
हिंदू रूढी व अंधविश्वासांवर त्यांनी केलेले प्रहार.
धर्म, विज्ञान, संगीत, इतिहास अशा अनेक
विषयांवरील स्वामीजींचे प्रभुत्व.
या सा-याचे रसरशीत, जोशपूर्ण
दर्शन घडविणारे चरित्र.
ISBN: 978-81-7434-802-9
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : डिसेंबर १९९१
- सद्य आवृत्ती : डिसेंबर २०२१
- मुखपृष्ठ : शेखर गोडबोले
- राजहंस प्रकाशन : L-01-1991